Rajiv Gandhi यांच्या मारेकरी म्हणतात, गांधी कुटुंबाला भेटण्याचा प्रश्नच नाही | Rahul Gandhi

2022-11-13 1

माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याप्रकरणातील दोषी नलिनी श्रीहरन यांची १२ नोव्हेंबरला सुटका झाली, सर्वोच्च न्यायालयानं श्रीहरन यांच्या सुटकेचे आदेश दिले. ३२ वर्षांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नलिनी श्रीहरन यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Videos similaires